Dahiwad

Dahiwad
Dahiwad
—  village  —
Coordinates
Country India
State Maharashtra
District(s) Jalgaon
Nearest city Amalner
Time zone IST (UTC+05:30)
Area

• Coastline


0 kilometres (0 mi)

Dahiwad is a village in Amalner taluka and Jalgaon district in the state of Maharashtra, India. It is located around 19 kilometers from Amalner. Dahiwad is home to Navbharat Secondary & Higher Secondary High School.

दहिवद गावाच्या राजकीय, सामाजिक आणि संस्कृतीचा प्रभाव अमळनेर तालुक्यावर आहे. दहिवद गावाच्या राजकीय परिस्थितीवर अमळनेर तालुक्याचे लक्ष असतं. कारण तालुक्याच्या राजकारणावर दहिवद गावातील राजकीय कौलाचा नेहमीच प्रभाव जाणवला आहे. दहिवद गावाकडे तालुक्याचे पंधरा वर्ष आमदारपद राहिलं आहे. गुलाबराव वामनराव पाटील यांनी तीन पंचवार्षिक आमदारपद भोगलं आहे. दहिवद गावाचं शैक्षणिक बाबतीत एक वेगळं महत्व आहे. गावात बारावी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. शासकीय आश्रम शाळाही दहिवद गावाला आहे. गावातील खंडेरायाची यात्रा हे यात्रोत्सवाचं खास वैशिष्ठ म्हणावं लागेल. रामायणावर आधारीत रात्री वन्हांचा कार्यक्रम तसेच बाराबैलगाड्या ओढणे हे या यात्रेचं खास वैशिष्ठ आहे. गावाच्या संस्कृतीवर मराठा (पाटील) तसेच माळी, महार,पारधी,कोळी,भील यांचा प्रभाव आहे. गावाची दिवसेंदिवस प्रगतीचा मार्गवर आहे.


Wikimedia Foundation. 2010.

Игры ⚽ Поможем решить контрольную работу

Share the article and excerpts

Direct link
Do a right-click on the link above
and select “Copy Link”